Homeराजनितिवंचित बहुजन आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..!!!

वंचित बहुजन आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..!!!

दिनांक १४ एप्रिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी जिल्हा गोंदियाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व बुंदी लाडू आणि बर्फीचे वितरण करण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष सतिश बन्सोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सगठ्न मजबूत करण्यावर जोर दिला.
या प्रसंगी विनोद मेश्राम,राजू रहुलकर,किरण फुले,नंदू श्यांमकुवर, ऍड.बोबर्डे,ऍड.गडपायले, ॲड.चौहान,ॲड.कटारे,वाय. टी.वैद्य,अंकुश मेश्राम,दिलीप मेश्राम, प्रामुख्याने उपस्थित होते.

अश्विन डोंगरे, गोंदिया जिल्हा समन्वयक,, प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular