“मिशन लोकसभा” अंतर्गत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर अकोट तालुका दौऱ्यावर असताना त्यांचा अकोला जिल्ह्यातील नाका अकोट येथे मुस्लिम समाजाबांधवांच्या वतीने शाल व श्रीफल,हार देवून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले व त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आतिषबाजी करुन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी मुस्लिम समाजाचे नामवंत असे मा.इम्रान खान पठान सर,मा.सय्यद ताज राणा सर,मा.वाहीद खान पठान साहेब,मा.जमू पटेल साहब,मा.शफिक अली मीरसाहेब,मा.आदिल पटेल साहेब,मा.जमील भाई (ठेकेदार) प्रभाग ५,मा.शाहिद खान पठान साहब,मा.मजहर खान साहब,मा.सय्यद जुबेर साहब, मा.अब्दुल सहुद साहब,मा.अब्दुल साजिद साहब,मा.शेख सलिम साहाब,मा.सय्यद मजहर साहाब,मा.सय्यद सलीम साहाब,मा.साकिब राना साहाब,मा.अवेस खान साहाब,मा.सोहेल साहाब,मा.फैजानसाहाब,मा.मोनू साहाब,मा.फैजन खान साहाब, मा.रहमत साहाब,मा.असद खान साहाब,मा.गोड्डू खान साहेब,मा.शेख जाहीर साहेब,मा.तांनू खान साहेब,श्रीमान.अब्रार खान साहाब,श्रीमान.नाझिम खान साहाब, श्रीमान.अस्लम बाबा साहाब अशाप्रकारे मुस्लिम समाजाचे हजारोंच्या बहुसंख्येने असलेल्या मुस्लीम नागरिक व वंचित बहुजन आघाडी चे बहुसंख्यक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.