पंचवटीतील (नाशिक) महार, मांग , ढोर, चांभार, यांना स्पर्ष करु नका म्हणून पत्रके वाटल्या नंतर सुद्धा स्वताला जे कट्टर हिंदु समजतात खास त्यांच्या साठी ही झणझणीत कवीता.
आज कशाला सांगतो मला मी कट्टर हिंदु हाय !!
( डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानातील एट्रोसिटी कायद्याच्या संरक्षणात राहुन हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आता कट्टर हिंदू म्हणून छाती पिटत आहेत. )
!!! खास त्यांच्या साठी हि कविता !!!
शेकडो पिढ्या गेल्या तुझ्या ऊष्टे खाऊन।
ढोरा सारख जगत होता!
मनुवाद्यांचा गुलाम होऊन!
अरे तुझ्या ढुंगणावरची चड्डी !
हि भिम बाबाची कमाई हाय !!
अन् आज कशाला सांगतो मला
मी कट्टर हिंदु हाय ।।।१।।
नसुता डोळा ऊचलुन पाहिला तर!
तोडत होते! तुझे हात पाय !!
डोळ्या समोर बायका नासवल्या!
तेंव्हा करु शकला नाय काय
अरे तुझ्या लेकी बाळी !!
त्यांच्या साठी खेळणे होते!
हे विसरला काय ।
आज बाबासाहेबां मुळेच!!!
तुझी मान ताठ हाय !!
अन् आज कशाला सांगतो मला !
मी कट्टर हिंदु हाय। ।।२।।
वेशी बाहेर राहत होता!!
पाली झोपडी मधी।
ताजी पुरण पोळी !
तुझ्या नशीबी होती कधी?
आज भिमाच खाऊन !
माज आला तुझ्या मधी।
शीवुन घेत नव्हते तुला !
ना इंट्रि मंदिरा मधी ।।
अरे! बा भिमाने तुझ्या!!
पिढ्यान पिढ्याचा बाट धुतला हाय !!
अन् आज कशाला सांगतो मला!
मी कट्टर हिंदु हाय ।।
आजही भाड्या!
तुझी जात सुटली नाही ।
त्यांच्या नजरेत तुझी वाट सुटली नाही ।
आज ही अस्पृष्य मानतात तुला !!
हे तुला ही ठाव हाय
या देशी तु फक्त भिमाच्या कायद्या मुळे सुरक्षीत हाय ।।
अन् आज कश्याला सांगतो मला
मी कट्टर हिंदु हाय।!!!!!
तुझी गद्दारी देवदत चांगलीच जानतो
आज ना ऊद्या तु जागा होशील!!!!
असे मी मानतो !
भिमाचे ऊपकार तुझ्या!!!!
सतरापिढ्याने फिटणार नाय।।
अन् आज कशाला सांगतो मला !मी कट्टर हिंदु हाय।
✍विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर
👉 जरा ईकडे लक्ष द्या!!!
एखाद्या ब्राम्हणाने एखाद्या देवाची आरती लिहुन मदतीचे आवाहन केले असते तर लाखो रुपये लोकांनी दिलेच असते.!!!!!.
आम्ही चळवळीत लिहतो म्हणून आम्हाला कोणी मदत करत नाहीत असे का ❓❓ !!
माझ्या सारखे हजारो विद्रोही कवि निर्माण व्हावे अस जर तुम्हाला वाटत असेल तर. ….
आम्हाला पाठबळ द्यावेच लागेल।।
[ कवीता चांगली वाटली आवडली तरच ] कविने न मागता तुम्ही स्वताहुन प्रोत्साहन निधी दिला पाहिजे.
नाही तर आमच्या सारखे कवि कविता लिहुन व चळवळीच्या नादात दरिद्रीच्या खाईत सापडुन मरतील व चळवळीसाठी कोणीही पुढे येणार नाही !!!
लिखान आवडले तरच चळवळीसाठी किमान दहा रु प्रोत्साहन निधी 9146669005 या गुगल पे फोन पे वर पाठवा व कवि लेखकांचे मनोबल वाढवा खर तर मि आवाहन न करता आपण स्वतः मदत करायला पाहीजे पण मला आवाहन करुन देखील योग्य प्रतिसाद मिळत नाही हि चळवळीसाठी खुप मोठी शोकांतिका आहे…
सच्च्या भिमसैनिकां पर्यंत हे आवाहन पोहचेल !!!! जय भिम नमो बुद्धाय् !!!!
!!!!!!!! माझ्या कवितेचा ( व्याख्यान )जागर भिमकार्याचा हा कार्यक्रम विना मानधन फक्त एस टी बस चे तिकीट घेऊन करतो अवश्य फोन करा !!!!!
आपलाच विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर
जितेश पाटील, पालघर तालुका प्रतिनिधि. प्रकाशपर्व न्यूज चॅनल