Homeस्वास्थआरोग्यासाठी आयुर्वेद - सहज सोपे उपाय : गॅसेस

आरोग्यासाठी आयुर्वेद – सहज सोपे उपाय : गॅसेस

1.गॅसेस होऊ नयेत म्हणून ज्या कारणांनी गॅसेस होतात ते बंद करावे. जसे विविध दाळी , हरभरे ,आंबट पदार्थ इत्यादी.2.नेहमी आर्द्रक + सैंधव जेवणा आधी घ्यावे.3. 1 चमचा तूप + काळे मीठ + 1 कप गरम पाणी रोज सकाळी दात घासून प्यावे.4. भाजलेला ओवा +काळे मीठ खावे जेणेकरून गॅसेस अडकून न राहता पास होतील व पोट गच्च राहणार नाही.5.धनाडाळ आठवड्यात 2 वेळा घ्यावे.6.बेंबीत शुद्ध एरंड तैल लावावे.7. बस्ति व विरेचन पंचकर्म वैद्यांच्या #मार्गदर्शनाखालीच करावे.8.मुळव्याध (फिशर) किंवा IBS , Urine infection सारखे आजार असतील तर त्यात गॅसेस होतात त्यामुळे त्या आजारांवर चिकित्सा घ्यावी…

डॉ.रुचि हुमने(आयुर्वेद वातरोग व व्यनधत् निवारक तज्ञ)पत्ता-नागपुर/गोंदिया7030860104

RELATED ARTICLES

Most Popular