इगतपुरी-संकेत बहुउद्देशीय विकास संस्था वालधुनी कल्याण तर्फे नांदगाव सदोचे सुपुत्र (तालुका इगतपुरी ) दिनेश जगताप यांचे पुत्र गायक संदेश दिनकर जगताप यांना प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले समाज प्रबोधन डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनावर गायनाचा जलसा गाजवणारे तरुण व तडफदार यांना हा आदर्श पुरस्कार यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी महेश गायकवाड संकेत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडमल प्रसिद्ध कवी प्रवीण भालेराव,गायक दिनकर शिंदे,समर्थक शिंदे, विजय काशीद, मधुकर जाधव, गायिका कविता पुणेकर व कलावंत उपस्थित होते इष्टमित्र परिवार व नातेवाईक आनंदी झाले असून त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे. मिराबाई देहाडे, काळू देहाडे, अमोल देहाडे, पूजा बागुल डॉक्टर राजेंद्र साळुंखे यांच्या सर्वांकडून अभिनंदन आयुष्यमान डॉ. श्याम जाधव व तारा जाधव व जाधव परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहे.
मा.रविंन्द्र साळवे, इगतपुरी तहसिल समन्वयक, प्रकाशपर्व न्युज