Homeराजनितिछ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुणे उरुळी देवाची येथे वंचित बहुजन आघाडीच्या...

छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुणे उरुळी देवाची येथे वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न….

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
यशवंत, किर्तीवंत,सामर्थ्यवंत, वरदवंत,पुण्यवंत, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त …….

पुणे – १९ फेब्रुवारी रोजी सर्वे नंबर 237,महात्मा फुले नगर,उरुळी देवाची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मा.अतुलभाऊ बहुले (पुणे शहर-अध्यक्ष) व (कोल्हापूरचे निरीक्षक साहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वे नंबर 237, महात्मा फुले नगर,उरुळी देवाची येथे वंचित बहुजन आघाडीचे भव्य शाखा कार्यालय स्थापन करण्यात आले.


या वेळी प्रमुख मार्गदर्शन मा.सर्वजित बनसोडे (राज्य उपाध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी) यांनी 27 फेब्रुवारीला होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख उपस्थिती मा.बाबासाहेब कांबळे सर पुणे शहर निरीक्षक वंचित बहुजन आघाडी यांची होती तर
यावेळी मा.जॉर्ज मदनकर सर (उपाध्यक्ष-पुणे शहर),मा.नवनीत अहिरे (प्रसिद्धीप्रमुख -पुणे शहर),
मा.संदीप चौधरी (प्रसिद्धीप्रमुख-पुणे शहर),मा.गौरव जाधव (प्रसिद्धीप्रमुख-पुणे शहर),मा.पितांबर धिवार (सदस्य-पुणे शहर),मा.विश्वास गदादे (अध्यक्ष-हडपसर विधानसभा),मा.कोमलताई शेलार (महिला आघाडी अध्यक्ष हडपसर विधानसभा),मा.मिलिंद सरोदे (उपाध्यक्ष),मा.दिलीप क्षेत्रे महासचिव मा.हरिभाऊ वाघमारे (महासचिव),मा.जीवन तात्या भडके (सचिव),मा.सचिन शेलार (संघटक),मा.बबन धिवार (संघटक) यांची उपस्थिती होती तर यावेळी हडपसर विधानसभेच्या वतीने रुपये 25,000/- (पंचवीस हजार) चेक व रुपये 5,620/- कॅश स्वरूपात तसेच शाखा महात्मा फुले नगर,उरुळी देवाची वतीने व शाखा अध्यक्ष मा.राजेंद्र कांबळे सर यांनी मा.सर्वजीत बनसोडे सर (राज्य उपाध्यक्ष) यांच्याकडे सुपुत केला.

सदर कार्यक्रमासाठी राजेंद्र कांबळे, नागेश कुराडे, सचिन कांबळे, सोमनाथ जाधव, शांतआप्पा कांबळे, सोमनाथ जाधव, रत्नदीप वाघमारे, सुमित पवार, लिंबाजी कुंभार, बालाजी कांबळे, दीपक कांबळे, शेषराव सोनकांबळे, विश्वास कांबळे, लहू वाघमारे, शरद अडसुळे, नितीन मोरे, महादेव मोरे, रवी गायकवाड, उत्तम कांबळे, प्रवीण कांबळे, गौतम कांबळे, धनाजी पांढरे, रावसाहेब दिंडे, प्रवीण सोंडारे, सचिन कांबळे, अंकुश शिंदे, बालाजी शिंदे, अर्जुन कांबळे, साहेबराव गायकवाड, अविनाश गायकवाड, रमेश सूर्यवंशी, बाबुराव सूर्यवंशी, शिवकुमार भालेराव, शांताराम वाघमारे, प्रतीक गायकवाड,मा.मनीषा अडसुळे.मा.पूजा अडसुळे मा आशा कांबळे मा.रंजना कांबळे मा रुक्मिणी सोडारे मा.कांचन कांबळे,मा.पंचशील दिंडे अशाप्रकारे हजारो कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मिलिंद सरवदे सर (उपाध्यक्ष -हडपसर विधानसभा) यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.सुरज सोनवणे सर (प्रसिद्धी प्रमुख-हडपसर विधानसभा) यांनी केले.

मा.प्रगती जकाते
पुणे जिल्हा समन्वयक
मो.नं-9284776443

RELATED ARTICLES

Most Popular