संपुर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या निर्देशानुसार देशात शुरू असलेल्या शेतकरांच्या आंदोलना ला समर्थन देऊन माननिय उप-विभागीय अधिकारी गोंदिया यांच्या मार्फत माननिय प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या नावाने पक्षाच्या वतिने खालील मागण्याचे निवेदन सोपविण्यात आले.
(१)शेतकराच्या शेतमालाला आधारभुत मुल्य मिळालेचं पाहिजे
(२) संपुर्ण देशात फक्त ६% शेतकऱ्यांना आधारभूत किमत प्राप्त होते ही दैनिय स्थिति आहे हि तात्काळ प्रभावेने समाप्त करण्यात यावी.
(३) केंद्रशासनाने पारित केलेल्या नियमानुसार बाजार समितिच्या बाहेर शेतमाल विकण्याची मुभा दिली आहे परंतु शेतमालाची मुलभुत किंमत सरकारने निश्चित केलेली नाही हि शेतकऱ्यांवर करण्यात आलेला अन्याय आहे असे नियम तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावे.
(४)या व्यवस्थेमुळे अनेक कंपन्यांचे निर्माण होऊन उत्पादित मालाला योग्य भाव मिळणार नाही व शेतकऱ्यांचा शोषन केला जाईल अशी व्यवस्था समाप्त करण्यात यावी.
(५)देशात अन्न सुरक्षानिती क्रियान्वित केल्यामुळे बाजारसमितीचे अस्तित्व संपेल त्यामुळे हि निती रद्द करण्यात यावी.
(६) सरकारद्वारे सुरु या व्यवस्थेने शेतकर्याला न्याय मिळणे कठीण होइल व प्रशासकीय अधिकारी शासनाच्या बाजुने निर्णय घेतील जे नैसर्गिक न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे.
(७)शेती,बाजारव्यवस्था,राज्या अंतर्गत विषय आहेत व केंद्रशासनाद्वारे निर्मित तिन्ही कायदे राज्यांच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमणं करतात अशी व्यवस्था बदलविण्यात यावी वरिल प्रमुख मागण्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाड़ीने उपविभागिय अधिकारी कार्यालयावर तिव्र निर्देशने करुण निवेदन सादर केले.निवेदन देतांना गोंदिया जिला अध्यक्ष प्रा.सतिश बंसोड,जिल्हा सचिव राजु राहुलकर,जिल्हा महासचिव हेमंत बडोले,महिला आघाड़ी जिल्हा अध्यक्ष किरणताई फुले,गोंदिया शहर अध्यक्ष विनोद मेश्राम, जिल्हा सचिव प्रकाश डोंगरे,जिल्हा सलाहकार वामण मेश्राम,जिल्हा कोषाध्यक्ष एस.डी.महाजन,महिला आघाड़ी शहर अध्यक्षा सुरेखाताई मेश्राम,तुलाराम वैध,प्रफुल लांजेवार, प्रल्हाद शाहारे,मंगलदाश वंजारी,बोधल ऊके,उदेभान डोंगरे, रोहिदास भिवगडे,इंद्रराज भालाधरे, अनिल मेश्राम,यशोधरा गजभिये, प्रमोद गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.
मा.अश्विन डोंगरे
गोंदिया जिल्हा समन्वयक
प्रकाशपर्व न्युज
संपर्क-8698807062