भंडारा/गोंदिया-
विचार महामानवाचे नवयुवा मंच भंडारा-गोंदिया तर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने १७ एप्रिल २०२४ ला राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर ही स्पर्धा सर्वांकरिता खुली असून प्रथम विजेत्या क्रमांकाला ३००१/- तर द्वितीय ,तृतीय,चतुर्थ क्रमांकाना अनुक्रमे २००१/-,१००१/-,५०१/- आणि २५१/- प्रत्येकी दोन क्रमांक उत्तेजनार्थ क्रमांकाना देण्याचे ठरविलेले आहे.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार असुन प्रवेश फि ही ५०/- रुपये आकारण्यात येत आहे.
परवेश मेश्राम-7378960501,लोमेश सांगोडे-7507866319 ह्या गुगल पे/ फोन पे नंबर वर फी भरण्याचे सांगण्यात आलेले असून ह्याच व्हाट्सअप क्रमांकावर आपला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
तर अधिक माहिती करता आकाश शेंडे ७६२०६२५१२६,वैभव मोटघरे ७९७२७५१७८३,हर्षल लोणारे ,७७६७०८७१६७,प्रशिक बोरकर ८५५१९७६२९८,दिपेंद्र उके ७५०७ ८६०७७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे असे आयोजकांनी पत्रातून सांगितलेले आहे.सदर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेला जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन विचार महामानवाचे नवयुवा मंच भंडारा -गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पालघर तालुका समन्वयक,जितेश पाटील,प्रकाशपर्व न्युज