नाशिक दिनांक २३/ ०६ / २०२४ रोजी घरकाम करणाऱ्या महिलांना भारतीय मजदुर संघ नाशिक यांच्या वतीने रोजगार प्रशिक्षण मेळावा आयोजन करण्यात आला होता . घरेलु कामगार महिला मेळावा हिंगलाज माता मंदिर गोविंद नगर येथे यशस्वी रित्या संपन्न झाला.
भारतीय मजदुर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयराव परदेशी. प्रमुख अतिथी श्रीमती वंदना कामथे ( प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदुर संघ), मिनाक्षी शेगावकर ( महिला विभाग प्रभारी ), अध्यक्षा परीघा वेल्फेअर फौंडेशन नाशिक निमंत्रक श्रीमती वंदना कोलारकर प्रदेश मंत्री भारतीय मजदुर संघ महाराष्ट्र प्रदेश यांचे उपस्थित महिलांना मार्गदर्शन झाले. मनोज चिमणकर ( जिल्हा सेक्रेटरी ) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यावेळेस कार्यक्रमास तब्बल १५० महिलांनी उपस्थिती नोंदवली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण गोरवाडकर. विजय वाघ.
गोविंदराव चिंचोरे ज्योती कुमार वाघ. वि.गो पेंढारकर श्रीमती विजया तांबट यांनी प्रयत्न केले हात मजूर बांधकाम मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा मेळावा परिघा वेल्फेअर फाउंडेशन च्या साह्याने घेण्यात आला होता.
नाशिक प्रतिनिधी श्याम जाधव. प्रकाशपर्व न्यूज चॅनल.