काल दिनांक 14 एप्रिल ला पालघर येथे वंरखुटि कमारे गट-ग्रामपंचायत येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जंयती साजरी करण्यात आली.यावेळी गावातील जनता,शाळेतील लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या अनुषंगाने शाळेतील मुलांना शिका,संघटित व्हासंघर्ष करा असा संदेश देण्यात आला.अशाप्रकारे मा.रत्नदीप पाखरे (वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष), व गावचे सरपंच आयु.वैशाली पडवले,संदीप चव्हाण (उपसरपंच) वरखुटि कमारे गट-ग्रामपंचायत व सदस्य आणि संजय कुरलै यांचा सहकार्यने जयंती साजरी करण्यात आली आला आहे.
पालघर तालुका प्रतिनिधी,जितेश पाटील,प्रकाशपर्व न्युज