वंचित बहुजन आघाडी हडपसर (पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी मांजरी येथील सामाजिक कार्यकर्ते मा.विश्वास गदादे सर यांची नियुक्ती करण्यात आली व प्रसिद्ध प्रमुख म्हणून मा.सुरज सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
पक्षाच्या मतदारसंघातील इतर नियुक्त्याही यावेळी करण्यात आल्या आहेत मा.मिलिंद सरोदे सर व मा.विजय धनारिया सर यांची उपाध्यक्षपदी,मा.दिलीप क्षेत्रे सर,मा.हरी वाघमारे सर,जीवन गाडे सर यांची महासचिव पदी,मा.जीवन भडके सर,मा.सतीश साबळे सर,मा.श्रीधर जाधव सर यांची सचिव पदी,मा.सुरज सोनवणे सर यांची प्रसिद्धिप्रमुख पदी तर मा.सलीम अंसारी सर,मा.कल्याण आवटे सर,मा.बबन धिवार सर,मा.सचिन शेलार सर,मा.अमित कांबळे सर व विकास कांबळे सर यांची संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.