Homeप्रदेशराज्याचे दुर्दैव आणि शोकांतिका.......

राज्याचे दुर्दैव आणि शोकांतिका…….

एक नवा विचार व नवा संकल्प घेऊन वंचित बहुजन आघाडी जनहितार्थ भूमिका घेत आहे ज्याला आपण सुशिक्षित भारत, सुरक्षित भारत असा अर्थ देऊ शकता…
महाराष्ट्रात सर्वाधिक महत्वाची भूमिका रोजगार, शिक्षण व आरक्षण ह्या बाबी आहेत पण खुर्चीवर बसलेले अर्ध व मंद बुद्धीचे लोकं राज्याबाहेरील मुद्दे घेऊन सामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत पण स्वतःची वाह वाह करण्यासाठी भाडे तत्वावर सभा ऐकवत आहे आणि राज्यातील विकास, मूलभूत गरजा, रोजगार, शिक्षण, महागाई व आरक्षण या विषयावर अजिबात बोलायला तयार नाही ही एक महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे.
धार्मिक तेढ निर्माण करून, खोटी आकडेवारी आणि खोटी आश्वासने देऊन मत मागणाऱ्या RSS प्रणित भाजपाचा पराभव होणे गरजेचे आहे.
अंध भक्तांनी वाढत्या महागाई बाबत, बेरोजगारी बाबत जय श्रीराम च्या घोषणा द्याव्या.वस्तुस्थितीची, प्रामाणिकपणाची व राज्य देश उन्नतीच्या विचाराच्या जनतेने सावध भूमिका घेऊन संविधान रक्षक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या (ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या) पाठीशी उभे राहून मी सुशिक्षित मी सुरक्षित चा जयघोष करावा…

लेखक:-

योगेश गुलाबराव बन,
जिल्हाध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी,
मराठवाडा अध्यक्ष – भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ,
संस्थापक – महादश नाम गोसावी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य
संपर्क-9545308888 /9764308888

RELATED ARTICLES

Most Popular