Homeराजनितिवंचितची अकोल्यात राजर्षी शाहू महाराज जयंती साठी नियोजन सभा संपन्न.....

वंचितची अकोल्यात राजर्षी शाहू महाराज जयंती साठी नियोजन सभा संपन्न…..

अकोला येथे 26 जुन 2024 रोजी होत असणाऱ्या राजर्षी शाहु महाराज जयंतीसाठी नियोजनसभा आयोजित करण्यात आली.सभेला मुख्यत वंचितचे महिला आघाडीचे राज्य महासचिव अरुंधतीताई सिरसाठ यांच्या मार्गदर्शनात,अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देडवे याचं अध्यक्षतेत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,गजानन गवई,प्रभाकर अवचार,ता.अध्यक्ष किशोर जामनिक,तालुका महासचिव शरद इंगोले,ता.प्रसिद्धी प्रमुख मोहन तायडे,शंकर राजुसकर देवकुनबी,आरोग्य सेवक नितिनभाऊ सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मा.शरद इंगोले, अकोला व बुलढाणा जिल्हा समन्वयक, प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular