सडक-अर्जुनी दि.10 मार्च
साकोली येथे नुकत्याच झालेल्या आदिवासी बहुजन अधिकार महासभा या कार्यक्रमाला लागणारे खर्च व जमाराशी याच्या हिशोबाकरीत दिनांक 10 मार्च 2024 ला राजर्षी शाहू महाराज कृषी कॉलेज सडक-अर्जुनी (गोंदिया) मध्ये आढावा बैठक मा.सतीशजी बंन्सोड जिल्हाध्यक्ष गोंदिया वंचित बहुजन आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
तसेच प्रामुख्याने उपस्थित किरणताई फुले वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष,अश्विन डोंगरे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष गोंदिया जिल्हा,राजू राहुलकर वं.ब.आ.जिल्हा महासचिव गोंदिया,महादेवजी सलामे वं.ब.आ. जिल्हा उपाध्यक्ष गोंदिया, विनोद मेश्राम वं.ब.आ. गोंदिया शहर अध्यक्ष,ॲड.सुरजभाऊ रंगारी व.ब.युवा.आ.जिल्हा महासचिव गोंदिया,किशोर तागडे व.ब.आ.तालुका अध्यक्ष अर्जुनी-मोर, सुखदास मेश्राम तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी,राऊत साहेब तालुका अध्यक्ष देवरी,आकरेजी, कोटंसंगले माजी अध्यक्ष,शैलेश पांडे देवरी शहर अध्यक्ष,पुरुषोत्तम रामटेके युवा तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी,राजूभाऊ मेश्राम उपाध्यक्ष सडक अर्जुनी,गोरेगाव तालुका महासचिव नदेश्वर,दिनेश पंचभाई सामाजिक कार्यकर्ता सडक अर्जुनी, विनोद रामटेके सडक अर्जुनी,बोंबर्डे सडक अर्जुनी,आदी उपस्थिती मध्ये बैठक पार पडली.
पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा अशा सुचना जिल्हाध्यक्ष सतीश बन्सोड यांनी दिले.