मंगळवार, दि. ३०/०४/२०२४ पालघर : पालघर (अज) लोकसभा निवडणूक-२०२४ चे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पालघर जिल्हामध्ये राजकीय वारे वाहू लागले आहेत. सध्या महाराष्ट्रामद्धे वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवित आहेत.
पालघर लोकसभेचा विचार वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार सौ. विजयाताई म्हात्रे यांनी अर्ज भरला आहे. आपल्या प्रकाशपर्व न्यूज च्या प्रतिनिधि यांनी त्यांच्या सोबत संवाद साधला आहे. पालघर च्या विकासासाठी महत्वपूर्ण योजना आखणार, आरोग्य, कुपोषण, पाणी टंचाई, रोजगार अश्या अनेक महत्वाकगे प्रश्न मार्गी लावणार असे निर्धार केला आहे. असे त्यांनी म्हटले.
उमेदवारी अर्ज दाखल करतावेळेस वंचित बहुजन आघाडी पालघर अध्यक्ष शिवविलास कांबळे व त्यांची संपूर्ण जिल्हाकार्यकारिणी उपस्थित होते.
पालघर जिल्हा समन्वय, सिद्धेश जाधव, प्रकाशपर्व न्यूज