प्रस्थापितांचे वर्चस्व मोडीऊत काढत वंचितांना सत्तेच्या दालनात स्वाभिमानाने पोहोचविणे व सत्ता संपादन करणे हेचं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश.. त्याच आदेशाला शिरोधार्थ मानत वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने सर्कल संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली एकाचं दिवशी मौजे वडोदा,बहापुरा,वाघुड या 3 ग्रामशाखा फलकाचे अनावरण करण्यात येवुन हजारो लोकांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे,तर प्रमुख अतिथी जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव कळासे,जिल्हा सचिव तुळशिराम वाघ,जिल्हा संघटक वसंतराव तायडे,जेष्ठ नेते प्रल्हाद इंगळे, तालुका नेते अजयभाऊ सावळे,सम्राट उमाळे,संतोष घोडके,विलास तायडे,अजय पी.इंगळे,अनिल तायडे,विनोद वाकोडे,उमेश दांडगे,रविद्र इंगळे,जगनभाऊ गवई,किशोर मोरे,शंकर पारधी यांसह हजारो महिला पुरुष उपस्थित होते.
मा.शरद इंगोले
अकोला,बुलढाणा जिल्हा समन्वयक
मो.नं-9689211382