Homeराजनितिशासनाने रा.शा.म.शिष्यवृत्ती योजनेमध्ये असंवैधानिक बदल रद्द करावे वर्धेत वंचितने दिले निवेदन…..

शासनाने रा.शा.म.शिष्यवृत्ती योजनेमध्ये असंवैधानिक बदल रद्द करावे वर्धेत वंचितने दिले निवेदन…..

पुलगांव येथील वंचितचे जिला सचिव दादारावभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवुती योजनेमध्ये भेदभावपूर्ण व असवेधानिक बदल रद्द करुन योजनेच्या अटी व शर्ती आधीप्रमाणे क़ायम ठेवनेबाबद पुलगावचे तहसीलदार नसल्यामुळे थानेदार साहेब पुलगाव यांना देण्यात आले.

या प्रसंगी छायाचित्र विशाखा खाकसे महिला अध्यक्ष उपाध्यक्ष, मंदा फुसाटे विशाखा खोब्रागडे देवली तालुका नितिन चंदनमाथे पुलगांव अध्यक्ष दीपक फुसाटे अनमोल मानकर दुर्योधन सोमकुवर हे हजर होते.

RELATED ARTICLES

Most Popular