दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. व्दितीय राष्ट्रीय अध्यक्ष. चैत्यभूमीचे शिल्पकार,बौध्दाचार्यांचे जनक, सुर्यपुत्र, ऊर्फ भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर. यांची 112 वी.जयंती. गुरुवार दिनांक.- 12 डिसेंबर 2024 रोजी, बिटको चौक, नाशिक रोड. येथुन निघालेली, सुर्यपुत्र भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर.यांचे तैलचित्र रथ मिरवणुक,प्रथमता सुर्यपुत्र ऊर्फ भय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर. यांचे प्रतिमेस,दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष.मा.प्रविण बाबाचंद बागुल. यांचे हास्ते पुष्प हार अर्पण करून, संस्कार उपाध्यक्ष मा.प्रकाश के जगताप.यांनी त्रीसरण, पंचशील घेऊन.पुज्य,भन्ते,बी सुमेध बोधी. यांचे प्रमुख उपस्थितीत, सरचिटणीस, कामगार नेते,मा. राजुभाऊ कुंडलिक जगताप. मा.सुहासजी पवार साहेब.माजी वरिष्ठ शासकीय अधिकारी.वंचित बहुजन आघाडी चे महानगर अध्यक्ष.मा.डॉ.अविनाश निरंजन शिंदे.बुध्द विहार ट्रस्टचे सल्लागार, मा.प्रकाश भीमराव बागुल.नाशिक तालुका अध्यक्ष.मा. विजय नाना गांगुर्डे.नाशिक शहर अध्यक्ष. मा.एस.एल. जाधव. वंचित बहुजन आघाडी चे मा.विश्वनाथ चावदास भालेराव.मा.प्रभाकर मोहनराव कांबळे.मा.शरद लक्ष्मण भोगे.मा.लीनाताई महेश खरे. मा. चंद्रकलाताई गांगुर्डे.संस्थेचे पदाधिकारी, उपासक / उपासिका. यांचे प्रमुख उपस्थितीत निघालेली, सुर्यपुत्र भैय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर.तैलचित्र रथ मिरवणुक,बुध्द भीम गीतांच्या व सुर्यपुत्र भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर.यांचे जयजय कारांच्या मंगलमय घोषणात निघालेली, तैलचित्र रथ मिरवणुक, उपस्थित मान्यवरांचे हस्ते, छत्रपती शिवाजी महाराज पुळ्यास पुष्पहार अर्पण करून,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भिमस्मरण,भीमसुस्तीगाथा ग्रहन करुन,सुर्यपुत्र भैय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर तैलचित्र रथ मिरवणुक नाशिक रोड नगरीत उत्साहात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर.यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या,नाशिक रोड येथील एत्याहासिक,बुध्द विहारात दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.नाशिक जिल्हा (पश्चिम) अंतर्गत नाशिक शहर शाखा.यांचे वतिने,सुर्यपुत्र भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी,श्याम जाधव