Homeराजनितिआज वंचितचे राज्य उपाध्यक्ष मा.सर्वजितदादा बनसोडे यांच्या हस्ते होणार मोर.अर्जुनी तालुका येथे...

आज वंचितचे राज्य उपाध्यक्ष मा.सर्वजितदादा बनसोडे यांच्या हस्ते होणार मोर.अर्जुनी तालुका येथे वंचित बहुजन आघाडीचे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन….

भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र भाग क्र.11 अंतर्गत वंचित बहुजन आघाडी गोंदिया जिल्हा तर्फे तालुका अर्जुनी /मोर येथे वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय गजानन केवट यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी कार्यक्रमाचेप्रमुख अतिथी म्हणून मा. सर्वजित बन्सोड वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,भगवानजी भोंडे भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी,प्रा.सतीश बन्सोड व.ब.आ. जिल्हाध्यक्ष गोंदिया,मा. अश्विन डोंगरे व.ब.युवा आ. जिल्हाध्यक्ष गोंदिया,मा. किशोर तागडे तालुका अध्यक्ष व. ब. आ. अर्जुनी /मोर ,मा.नितेशभाऊ बोरकर व.ब.आ.सामाजिक कार्यकर्ता,ॲड. सुरज (भाऊ) रंगारी व.ब.युवा आ. जिल्हा महासचिव गोंदिया,मा.कैलास इष्कापे तालुका युवा अध्यक्ष व.ब.युवा आ.अर्जुनी/मोर,मा.दिपेंद्र उके (वंचित बहुजन युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष..)तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणी,वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी अर्जुनी /मोर यांना आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.स्थळ – SBI बँकेच्या समोर, आरेकर कॉम्प्लेक्स, अर्जुनी /मोर दि – 06/04/2024 वेळ -संध्याकाळी 6 वाजता आयोजक – वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी… तालुका अर्जुनी/मोरगाव..

तालुका समन्वयक, विनोद रामटेके, प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular