Homeप्रदेशनाशिक येथे मुंबई विद्यापीठातर्फे एम.ए पाली अभ्यासक्रमाला सुरुवात

नाशिक येथे मुंबई विद्यापीठातर्फे एम.ए पाली अभ्यासक्रमाला सुरुवात

नाशिक रोड आज दिनांक 20 जुलै रोजी मनोहर सुरदास मुंबई विद्यापीठचे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पाडण्यात आले.अध्यक्ष नंदकिशोर साळवे (पालीभाषा अभ्यासक)सुरुवात बुध्दवंदना घेऊन करण्यात आली प्रास्ताविक पाली भाषा तज्ञ संतोष जोपुळकर सर नागपूर येथील डॉ.दिक्षा कोकाटे मॅडम यांनी पाली भाषा समुद्र भाषा आहे.पाली भाषा प्रचार प्रसार करण्यासाठी जनते पुढे यावेत सुतंत्र संचलन सुभाष राऊत (उपासक)यांनी केले.परिसरातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.आलेल्या उपासकांना पेळे,मिठाई वाटप करण्यात आले शेवटी त्रिशरण पंचशील घेऊन धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

त्र्यंबकेश्चर तालुका प्रतिनिधी,अरूण शिंदे

RELATED ARTICLES

Most Popular