Homeप्रदेशप्रयाग फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना वह्यावाटप.........!

प्रयाग फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना वह्यावाटप………!

आज दिनांक ०२ /०८/२०२४ रोजी प्रयास फाउंडेशन ट्रस्ट नवीमुंबई यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा ग्राम हिरडी,तालुका त्रंबकेश्वर येथे आज रोजी शासकीय जिल्हा परिषद शाळेत मुले व मुली विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्य जसे की वह्या इत्यादी उपयोगी साहित्य प्रयास फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने प्रशांत अंबादास पालवे, शुभम बांगारे,गुरुनाथ थापड,सागर मगर यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रयास फाउंडेशन ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानले.

त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी,अरूण शिंदे,(प्रकाशपर्व न्युज)

RELATED ARTICLES

Most Popular