आद.शैलेंद्र पांडुरंग बारसागडे हे महान सामाजिक,शैक्षणिक, राजकिय आणि स्वतः व्यावसायिक,अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चशिक्षित असून इतर क्षेत्रात सुद्धा खुप मोठे अभिनंदनिय कार्य आहेत. हे तळोधी (बा.), सावरगाव येथून जवळच चार किमी अंतरावर असलेल्या कन्हाळगाव (सो.)या खेडेगावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असतात.हे खेडेगावात राहून सुद्धा सर्वसामान्य परिस्थितीत कोणत्याही प्रकारची कामे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडतात.संपुर्ण समाजमाध्यमामध्ये यांचा खेडेगाव,नगर,मोठे शहर आणि संपुर्ण भारतातील काही शहरामध्ये सुद्धा खुप मोठी ओळख आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित ठेऊन खुप मोठा मित्रपरिवार आहे.हे सध्या जिल्हा महासचिव जि.चंद्रपुर वंचित बहुजन आघाडी,जिल्हाध्यक्ष चंद्रपुर प्रबुद्ध बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र,महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुधार संघटन न्युदिल्ली या मोठमोठ्या पदावर कार्य करीत आहेत.सदर पदाची कार्यप्रणाली अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत असल्यामुळे पुन्हारुपी नव्याने यांची एक मोठी झेप लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था,महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस या पदावर आद.दिनकर आमकर राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ. मदन रामटेके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देऊन आद.शैलेंद्र बारसागडे यांना सन्मानपुर्वक गौरविण्यात आले. नियुक्तीपत्र मिळताच त्यांच्या परिवारातून आई आद.सुंदरबाई बारसागडे,पत्नी आद.नंदिनीताई बारसागडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस, कुबेर बारसागडे, प्रिन्स बारसागडे, जेम्स बारसागडे, रागिणीताई वासनिक, जोत्स्ना मुन, रुपेश मून, जयराम वासनिक, गुंजन वासनिक आणि बीटीया बोधिरक्षा मुन यांनी मिठीभरुन अभिनंदन केले. याप्रसंगी संपुर्ण परिसरातून राज्यभरातून, आणि भारतातून आद. शैलेंद्र बारसागडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अभिनंदन कर्ते आद. दिनकर आमकर साहेब, आद. डॉ. मदन रामटेके सर, आद. प्राचार्य आनंदराज वानखेडे सर राष्ट्रीय अध्यक्ष प्रबुद्ध बहुद्देशीय सामाजिक संस्था खामगाव, आद. संजय भालेराव सर राज्य अध्यक्ष मुंबई, आद. संदीप राऊत सर विदर्भ प्रांत अध्यक्ष, आद. संजय खोटलेकर सर सिंधुदुर्ग, आद. योगेंद्र वैद्य गडचिरोली, आद. सुरेश भालेराव भुसावळ,आद. नितीन भालेराव भुसावळ,आद. हरींचंद्र लोंढे धुळे, आद. गौतम खंदारे धुळे, आद. दिपक भौरे हिंगोली, आद. रमेशजी मकासरे भुसावळ, आद. सिद्धार्थ गडलिंग वर्धा, आद. हनुमंत कांबळे नांदेड, आद. अंगद शिंदे बारामती, ऍड. विजयाताई शिंदे बारामती, आद. सुनील भरणे सर पूर्णा, आद. विजय पैठणे सर पैठण, ऍड महेंद्र पट्टेकर परभणी, ऍड रितेश मारकवर चंद्रपुर, आद. प्रा. अविनाश लांडगे भंडारा, आद. यशपाल जोंधळे मराठवाडा प्रांत सचिव, आद. मारोती प्रधान मराठवाडा, आद. प्रमोद हातांगले परभणी, आद. प्रशांत ओव्हाळ धाराशिव, आद. दीपक भोरे जालना, आद. जयदीप खोब्रागडे चंद्रपुर, आद. जिवलग खोब्रागडे चंद्रपुर, आद. पुरणीकजी गोंगले सर वरोरा, आद. प्रतिभाताई कुंभारे वरोरा, आद. शितलताई सोरदे चिमूर, आद. मधुभाऊ वानखेडे चंद्रपुर, आद. मधुभाऊ उराडे बेंबाळ, आद लीलाधर वंजारी ब्रम्हपुरी, आद. डॉ प्रेमलाल मेश्राम ब्रम्हपुरी, आद. सुखदेवजी प्रधान ब्रम्हपुरी, आद पुंडलीकरावजी नाकतोडे मौशी, आद किशोर मेंढे मौशी, आद खेमदेवजी गेडाम नागभिड, आद राजकुमार मेश्राम नागभिड, आद शाम रामटेके साहेब नागभिड, आद डॉ राहुल मेश्राम ब्रम्हपुरी, आद कमलेश मेश्राम चौघान, आद चंद्रभान रामटेके कन्हाळगाव, आद सदानंदजी डेकाटे कन्हाळगाव, आद. सुरज खोब्रागडे, आद प्रज्वल डेकाटे, आद कुलदीप डेकाटे, आद राजेशजी बारसागडे लोकमत पत्रकार सावरगाव, आद तुलोपचंद गेडाम सावरगाव, आद युवराज रामटेके सर सावरगाव, आद दिपयान पंचभाई नागपुर,आद डॉ दीपक खोब्रागडे नवरगाव, आद इंजि राजकुमार खोब्रागडे नागपुर, आद. इंजि अतुल खोब्रागडे नागपूर, आद इंजि राहुल बारसागडे नागपूर, आद ऍड.अक्षय लोहकरे चंद्रपुर,आद.रेखाताई पघाडे बल्लारपुर,आद.डॉ.साहेबराव बारसागडे वलनी इत्यादी व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि संपुर्ण राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.