नाशिक,दिनांक१३/१०/२०२४ रोजी पद्मश्री खबरिया नारायण सुर्वे यांच्या ९८ जयंतीनिमित्ताने मराठी सादरीकरण एकूण३५ कविवर्य व उर्दू हिंदी भाषेत कविवर्य २३ उपस्थित होते सूत्रसंचालन अरुण घोडेराव यांनी केले. सुभाष उमरकर, डॉक्टर सौ अंजली भंडारी, डॉक्टर प्रशांत आंब्ररे, प्राचार्य निशांत गुरु, संजय आहेर, मधुकर गिरी, शिवराज क्षीरसाट, कवी मोहन पाटील, प्राचार्य डॉक्टर सौ शकुंतला चव्हाण, भाऊसाहेब साळवे सामनगावकर, सौ शुभांगी माळी,योगेश जाधव, बाळासाहेब गिरी, एकनाथ वाघ, सौ रेखा सुरेंद्र सोनवणे, सुहास टिपरे, सौ सीमा राणी बागुल, यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे बदलापूर ( गझल), कवी अशोक बन्सी पगारे सर, रवींद्र देवरे सर, सौ अलकाताई कुललकर, पंढरीनाथ पगारे, सौ सुशीला संकलेचा, रविकांत शार्दुल पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अभिवादन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले संमेलन अध्यक्ष प्राचार्य फारूक रजा साहब, माननीय शायर इरशाद वसीम, माननीय शायर रफिक पिराजादे माननीय साजिद इगतपुरवि, माननीय शाहीर मुस्तफा कलाम हबीबी, माननीय शाहीर अजित सागर कार्यक्रमाचे पण प्रस्तावन रविकांत शार्दुल मराठी कवी संमेलन एकूण 24 ते 30 कवी सादरीकरणाचे नंतर प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सत्कार केला पुरस्कार वितरण साहित्य सेवा सन्मान आर्थी मगनलाल माणिकचंद बागमार, प्राचार्य निशांत गुरु, प्राचार्य डॉक्टर शिल्कसी अहिरे, रजिया डबीर सय्यद, डॉक्टर विद्या केशव चिटको, श्री संबोध कुमार मिश्रा, अत्तरखान बेबाक, डॉक्टर चिदं नंद फाळके, प्रमुख पाहुणे हिंदी उर्दू कवी गजर मुशायरा महफिल ए मुशायरा सूत्रसंचालन शाहीर गुलाम शेख प्रस्ताविक डॉक्टर लिखायत नामोले कार्यक्रमाचे ठिकाण कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय मानव सेवा केंद्र (मायको हॉल) राजे संभाजी स्टेडियम जवळ सिडको नवीन नाशिक
नाशिक प्रतिनिधी डॉ.अशोक पगारे