दादर:- भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यवस्था संबंधित अंतिम बैठक दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी संध्या ०७.०० वाजता आयू. एस. के.भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर भारतीय बौद्ध महासभा यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन दादर येथे संपन्न झाली. सभेला मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा,
०६ डिसेंबर ही तारीख ऐकल्यानंतर लगेच आपल्या डोळ्यासमोर एक भावनिक दृश्य उभे राहते ते म्हणजे मुंबई येथील चैत्यभूमी, ज्या ठिकाणी महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले होते. दरवर्षी देशातील कानाकोपर्यातील बहुजन समाज करोडोच्या संख्याने महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. अश्या वेळी तेथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांची व्यवस्था समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा ही पाहत असते.
महाराष्ट्र पोलिस दल आणि मुंबई महानगरपालिका यांच्या कडून समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांचे कौतुक केले जाते. ह्या वर्षी सुद्धा समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा चैत्यभूमी येथे सेवा देण्यास सज्ज आहे.
सदर बैठकीत खालील प्रमाणे काही महत्वाचे सुचना उपस्थित समता सैनिक दल, पदाधिकारी, व्यवस्थापक व स्वयंसेवक यांना देण्यात आले.
१. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई व रायगड (उ.), रायगड (द.) या शाखेतील वरील नियुक्त केलेल्या सर्व अधिका- यांनी आपल्या विभागाच्या तारखेप्रमाणे ड्यूटीवर उपस्थित रहावे.
२. विशेषतः युनिट लिडर, असि. युनिट लिडर व सैनिक यांना ‘सैनिक स्वयंसेवक’ म्हणून डयुटी दिली जाणार असल्याने वरील संख्येप्रमाणे त्या-त्या शाखेने डयुटी ऑफिस (सेनापती बापट पुतळा, रानडे रोड, दादर पश्चिम) येथे व्यवस्था विभाग क्र. १ चे उपप्रमुख (विभाग प्रमुख) आयु. डी. एम. आचार्य (हेड क्वॉटर सचिव) यांच्याकडे संबंधित सैनिकांसह दि. ४/१२/२०२४ रोजी स. ८.०० वा. उपस्थित राहण्यास सुचित करावे.
३. दिनांक ०४/१२/२०२४ रात्री ११.०० ते १२.१५ वा. आणि ०६/१२/२०२४ सकाळी ८.०० ते ९.३० वा, सर्व अमि, स्टाफ ऑफिसर, असि, लेप्ट. जनरल, मेजर जनरल, लेप्ट, कर्नल, मेजर, डिव्हीजन ऑफीसर आणि बँडपथक यांनीच मानवंदना व संचलनासाठी उपस्थित रहावे.
४. व्यवस्थेचा बेंच (ID) हेडक्वार्टर / डयूटी ऑफिसमधून घ्यावेत. ( त्याचेवर स्वतःचा ड्रेसवरील फोटो चिटकविणे आवश्यक आहे) फोटोशिवाय ड्यूटी केल्यास बंच उपप्रमुख यांच्याकडून काढून घेतला जाईल याची नोंद घ्यावी. ५. आपला भ्रमणध्वनी क्रमांक डयूटी ऑफिस व व्यवस्थापक उपप्रमुख/सहाय्यक उपप्रमुख / विभाग अधिकारी यांच्याकडे नोंद करावी,
६. सैनिकांचा व्यवस्थेचा बंच डयूटी ऑफिसमधूनघ्यावेत. ड्रेसवर उपस्थित असलेल्या सैनिकांनाच व्यवस्था बॅच द्यावा तसेच दलाच्या ड्रेसवर डयूटी करत नसल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक उपप्रमुखांनी किंवा मेजर यांनी त्यांचा बंच काढून घ्यावा. व संबंधितास लेखी रिपोर्ट त्याच्या बॅचसह डयूटी ऑफिसमध्ये द्यावा.
७. जे व्यवस्थेसाठी येऊ शकणार नाहीत त्यांनी सचिव, हेडक्वार्टर यांना लेखी कळवावे.
८. सहाय्यक उपप्रमुखांनी संबंधित विभागासाठी आवश्यक लागणारी स्टेशनरी केंद्रीय कार्यालयामधून घ्यावे,
९. सर्व महिला सैनिक / अधिका-यांनी रात्री ८.०० नंतर डयूटी करावयाची नाही. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुध्द कारवाई केली जाईल,
१०. डयूटी संपल्यानंतर आपण व डयूटीवर असलेल्या सैनिकांनी चैत्यभूमीकडे दर्शनासाठी येऊ नये. ११. सहाय्यक उपप्रमुखांनी आपल्या विभागाचा डयूटी अहवाल (नमुना डयूटी ऑफिसमधून घेऊन) बुधवार दि. २० डिसेंबर, २०२४ रोजीच्या केंद्रीय आढावा बैठकित सादर करणेसाठी डयूटी ऑफिसमध्ये आयु.डी.एम. आचार्य (असि. लेप्टनंट जनरल), आयु. मोहन सावंत (लेप्टनंट कर्नल) / हेडक्वार्टर उपसचिव यांचेकडे दि. १३/१२/२०२४ पर्यंत द्यावा.
१२. एखाद्या व्यवस्थापकाला डयूटीची वेळ गदलून देण्याचा अधिकार सहाय्यक उपप्रमुखाला राहिल. १३. विभाग प्रमुखांने त्यांना नेमून दिलेल्या विभागाच्या प्रवेशद्वार चौक / रस्ता / गल्ली इत्यादी पॉईंटवर मैनिकांची ड्यूटी लागावी,
१४. भोजनाची व्यवस्था स्वतः करावी,
१५. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड (उ.), रायगड (द.) च्या जिल्ह्या व्यतिरिक्त कोणत्याही महिला मैनिकांनी व्ययम्थेसाठी यायचे नाही, याची कृपया नोंद घ्यावी,
१६. ड्युटी ऑफीममधील सर्व अधिकारी व मुंयई परिगातील सर्व उपप्रमुख, सहाय्यक उपप्रमुख, विभाग अधिकारी यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून संस्थेच्या केंद्रीय कार्यालयात दररोज मायं. ७.०० वा. उपस्थित रहावयाचे असून केंद्राच्या परवानगीशिवाय हेडक्वॉटर मोडू नये,
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून महापरिनिर्वाण दिनाची व्यवस्था करावी व व्यवम्येमध्ये हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितविरुध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. नमोबुध्दाय ! जयभिम !! जय संविधान !!!
सिद्धेश अरविंद जाधव – पालघर जिल्हा प्रतिनिधि, प्रकाशपर्व न्यूज चॅनल