दि:१४/०२/२०२४ रोजी वंचित बहूजन आघाडी पुणे शहर अंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघाची सभेसाठी नियोजन बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.सर्वजीत बनसोडे सर यांच्या नेतृत्वात पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्वती विधानसभा महासचिव मा.रजनीकांत चिंचोलीकर सर हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवर पुणे शहर निरिक्षक मा.बाबासाहेब कांबळे सर,पुणे शहराध्यक्ष मा.मुन्नवर भाई कुरेशी सर,महासचिव ऍड.अरविंद तायडे सर,मा.सुनिल धेंडे सर,पुणे शहर संघटक मा.नितीन कांबळे सर,महासचिव ऍड.रेखाताई चौरे मॅडम,माजी अध्यक्ष ॲड.किरण कदम,मा.गौतमजी ललकारे सर,मा.प्रवीण येवले सर,मा.शिवाजी वाघमारे,मा.सुरेखाताई गायकवाड,प्रसिद्धीप्रमुख मा.नवनीत अहिरे,प्रसिद्धीप्रमुख मा.संदीप चौधरी,मा.जिवन रोकडे,युवा नेते मा.सागर आल्हाट सर,प्रसिद्धीप्रमुख महिला आघाडी मा.लिनाताई वानखडे,निरंजनाताई सोनवणे,पर्वती विधानसभा अध्यक्ष मा.सागर भालेराव सर,महिला आघाडी अध्यक्षा दौलत जहा शेख,महासचिव मा.रागिनीताई कांबळे,मा.सचिव बिपीन लोंढे,मा.सचिव रवी सोनवणे,उपाध्यक्ष मा.संतोष तुळसे सर,उपाध्यक्ष मा.रविंद्र गायकवाड सर,उपाध्यक्ष मा.तौसिफ पठाण सर,उपाध्यक्ष मा.ऋषभ ससाणे सर,संघटक मा.प्रदीप कांबळे सर,संघटक मा.प्रकाश कांबळे सर, संघटक मा.अमोल वाघमारे सर, प्रसिद्धप्रमुख मा.सिद्धार्थ पालके सर,प्रसिद्धीप्रमुख मा.रोहित आढाव सर,प्रभाग क्रमांक ४८ चे अध्यक्ष मा.विजय साळवे सर आणि पदाधिकारी,प्रभाग क्रमांक 28 चे अध्यक्ष मा.सलमान शेख सर आणि पदाधिकारी,प्रभाग क्रमांक 48 चे महासचिव मा.सारिका ताई भोसले आणि पदाधिकारी तसेच मतदारसंघातील हजारों कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.